- (A) मायक्रोसॉफ्ट वर्ड  -
* मायक्रोसॉफ्ट वर्डची सुरुवात :
Start – All programs – Microsoft office – Microsoft word

* मायक्रोसॉफ्ट वर्डमधील फाईल मेनू :
Save – फाईल नाव देऊन सेव्ह करणे
Save Asचालू असलेली फाईल दुसऱ्या नवीन नावाने सेव्ह करणे
Open अगोदर  सेव्ह केलेली फाईल ओपन करणे
New – नवीन फाईल तयार करण्यासाठी

* मायक्रोसॉफ्ट वर्डमधील टॅब :
a) होम          b) इन्सर्ट
c) डीझाईन     d) पेज लेआऊट
e) रेफरन्स      f) मेलिंग्स
g) रिव्यू         h) व्यू

* HOME टॅब :
Font - शब्दांची लीपी
Font size - शब्दांचा आकार बदलाणे
Bold - शब्द ठळक करणे
Italic – शब्द तिरपे झाले
Underline - शब्द अधोरेखित केले
Text highlight color - शब्दांच्या मागील रंग
Font color - अक्षरांचा रंग बदलतो.
Bullets & Numbering - वाक्यांच्या सुरुवातीला वाक्यांना क्रमांक किंवा चिन्हे देणे
Alignment - शब्द पानाच्या डावीकडे उजवीकडे मध्य भागात स्थापित करणे
Line spacing - दोन ओळींमधील अंतर बदलते.

* INSERT टॅब :
Table - चौकटी असणारा तक्ता करणे
Pictures - मजकुरा मध्ये चित्र, फोटो टाकणे
Shapes - विविध भौमितिक आकार काढणे
Page border - पानाच्या कडेने बॉर्डर टाकली
Charts - आलेख तयार केला
Symbol - मजकुरामध्ये अनेक प्रकारची चिन्हे टाकणे


- (B) मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट  -
* मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट टॅब :
a) होम          b) इन्सर्ट
c) डीझाईन     d) ट्रान्झिशन
e) अॅनिमेशन   f) स्लाईड शो
g) रिव्यू         h) व्यू

* HOME टॅब :
New Slide – प्रेसेंटेशनमध्ये नवीन स्लाईड / पेज टाकण्यासाठी

* Design टॅब :
Slide orientation स्लाईडचे पेज उभे व आडवे करण्यासाठी
Themes - स्लाईडचे पेजेस सुशोभित करण्यासाठी

* Transition टॅब :
Transition – स्लाईड्सला विविध ट्रान्झिशन इफेक्ट देण्यासाठी
Timing – स्लाईड्सला दिलेल्या ट्रान्झिशन इफेक्टला वेळ फिक्स करण्यासाठी
Preview - स्लाईड्सला दिलेले ट्रान्झिशन इफेक्ट बघण्यासाठी

* Animations टॅब :
Animation – स्लाईड्स मधील मजकुराला / घटकांना विविध इफेक्ट देण्यासाठी
Preview - स्लाईड्स मधील घटकांना दिलेले अॅनिमेशन इफेक्ट बघण्यासाठी

* Slide show टॅब :
From Beginning – पहिल्या स्लाईड पासून स्लाईड शो सुरु करण्यासाठी
From current slide – सिलेक्ट केलेल्या स्लाईड पासून पासून स्लाईड शो सुरु करण्यासाठी