२) त्यानंतर paint मधील Home विभागातील Resize पर्यायामध्ये Pixel साधारणता 70 करून ok करावे.
३) त्यानंतर फाईल Save As करताना File Type 24-bit Bitmap निवडावा व त्यानंतर फाईल नेमच्या पुढे स्पेस न देता .ico टाइप करावे व फाईल save करावी.
४) आता ज्या फोल्डर ला हे चित्र सेट करावयाचे असेल त्या फोल्डर वर Right क्लिक करावी व पुढील पर्याय निवडावे..... Right Click - Properties - Customise - Change Icon - Browse मधून ती save अस केलेली फाईल निवडावी व OK , OK करावे व Apply करावे.
5) त्यानंतर Refresh केल्या नंतर फोल्डरच्या icon ला ते चित्र सेट झालेले दिसेल.