१) Size कमी करावयाचे असलेले फोटो वर Right Click करून Open with "Paint" करावे.
त्यानंतर Home टॅब मधील Resise पर्याय निवडावा.
२) त्यानंतर Pixel पर्यायामध्ये Horizontal संख्या साधारणता निम्मी कमी करावी व ok करावे.
( उदा. वरील चित्रात दिलेल्या फोटो ची साईज 615.3 आहे व Pixel 1920 आहे. ते साधारणता निम्मे कमी करून Pixel 180 केले आहे.)
साईज नुसार Pixel कमी करून , Ok केल्यानंतर Save करत रहावे, save केल्यानंतर खाली status bar वर साईज कमी झालेली दिसत जाईल.
( उदा.615.3 Kb ची 14.7 Kb )