१. Start बटणावर क्लिक करून सर्च बॉक्स मध्ये "Services" टाईप करून सर्च करावे.

२. Services ओपन करावे...





३. ओपन झालेली यादी खाली स्क्रोल करून Windows Update शोधावे.

४. त्यावर डबल क्लिक करून Status type Disabled पर्याय निवडावा. व Apply & Ok करावे. Windows Update सर्विस बंद होईल.