*
मायक्रोसॉफ्ट एक्सेल ची वैशिष्ट्ये :
१.एक्सेल
मध्ये टेबलच्या स्वरूपात माहिती भरता येते.
२.गणिती
प्रक्रिया जलद आणि अचूक करता येतात.
३.माहिती
चढत्या उतरत्या क्रमाने देता येते.
४.प्रचंड
मोठे आकडेवारी करताना सूत्रांचा वापर करता येतो.
*
मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू करण्याची पद्धत :
Start
– All programs – Microsoft office – Microsoft Excel
*
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील काही महत्त्वाच्या संज्ञा
:
१)
वर्कशीट : एक्सेल मधील एका पानाला
वर्कशीट किंवा स्प्रेडशीट म्हणतात.
२)
वर्कबुक : एक्सेल च्या एका फाईल ला
वर्कबुक म्हणतात.
३)
कॉलम : वर्कशीट मधील उभ्या स्तंभांना पालम म्हणतात
त्यांना इंग्रजी मुळाक्षरांची नावे दिलेली असतात.
४)
रो (Row) : वर्कशीट मधील आडव्या ओळींना रो
म्हणतात त्यांना अंकांच्या स्वरूपात नावे दिलेली असतात.
५)
सेल (Cell) : वर्कशीट मधील आडव्या ओळी आणि उभे
स्तंभ यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या चौकटीस सेल म्हणतात.
६)
सेल ॲड्रेस : सेलच्या कॉलमचे नाव व रो चा क्रमांक
मिळून सेल ड्रेस तयार होतो.
७)
अॅक्टिव्ह सेल : ज्या सेलमध्ये कर्सर असतो तिला ॲक्टिव
सेल म्हणतात.
*
फॉर्म्युला तयार करणे :
१.
गणिती प्रक्रिया करण्यासाठी विशिष्ट प्रकारे फॉर्मुला चा वापर करता येतो.
२.
प्रत्येक फॉर्म्युले ची सुरुवात = या चिन्हाने करावी लागते.
३.
फॉर्मुला मध्ये संख्यांऐवजी सेल ॲड्रेसचा वापर करावा लागतो.
*
एक्सेल मधील काही स्टॅंडर्ड फंक्शन्स :