To disable 
   Windows Defender protection
   Virus & Threat protection
   Firewall & Network protection


1. प्रथम सर्च बर मध्ये Security सर्च करा. Windows Security पर्याय निवडा.




2. डाव्या बाजूला Virus & Threat protection पर्याय निवडा व त्यातील Manage Setting पर्याय निवडा.




3. त्यातील ON असलेले चारही पर्याय OFF करा. 




4. सेक्युरिटी परमिशन आल्यास Yes करा. 




5. त्यानंतर डाव्या  बाजूला  Firewall & Network protection पर्याय निवडा.




6. त्यातील Domain / Private / Public तीनही नेटवर्क चे प्रोटेक्शन बंद करावयाचे आहे. त्यासाठी प्रथम Public network पर्याय निवडा.




7. या मधील Microsoft Defender Firewall हा पर्याय OFF करा. सेक्युरिटी परमिशन आल्यास Yes करा.




8.  त्यासाठी पुन्हा डाव्या बाजूला  Firewall & Network protection पर्याय निवडा.




9. वरील प्रमाणे DomainPrivate  त्यातील देखील नेटवर्क चे प्रोटेक्शन बंद करावयाचे आहे.



  Disable  DONE  ✅


:::::  NOTE :

Security पुन्हा चालू करण्यासाठी त्याच पद्धतीने वरील सर्वच्या सर्व पर्याय पुन्हा ON करा.





  DONE  ✅