Background Remove (png) करण्यासाठी येथे click करा..

 

* DEMO Information *
---------------------------------------

1)  Upload image  बटणावर क्लिक करून आपल्याला हवा तो फोटो अपलोड करावा.

2) सिलेक्ट केलेला फोटो आपोआप अपलोड होईल व 1 ते 2 सेकंदात background remove होऊन .png फॉरमॅट मध्ये Download करण्यासाठी उपलब्ध होईल.

3) Download बटनावर click करून डाउनलोड करून घ्यावा.