📧 *जीमेलचा कॉन्फिडेन्शिअल मोड काय आहे?*
*
🔒 जीमेलच्या Confidential Mode या फीचरद्वारे सिक्रेट ई-मेल पाठवणं शक्य होणार

💫 *कसे वापराल?*
▪ जीमेल ओपन केल्यानंतर कम्पोज बटणावर क्लिक करा.
▪ ज्यांना मेल करायचा आहे त्यांचा ई-मेल अ‍ॅड्रेस टाका, तुमचा मेल टाईप करा.
▪ मेल सेंड करताना सेंड बटणाच्या बाजूला घड्याळाचा आयकॉन दिसेल. फोनमध्ये तीन डॉटवर क्लिक केल्यावर Confidential Mode हा पर्याय मिळणार आहे.
▪ त्यावर क्लिक करून 'कन्फर्म बाय पासकोड' हा पर्याय निवडा. तर फोनमध्ये Confidential Mode वर जाऊन सेटींगमध्ये बदल करून सेव्ह करावे लागेल.
▪ पुढे या मेसेजचा एक्पपायरेशन टाईम निवडा.
▪ ज्या व्यक्तीला कन्फर्मेशन मेसेज पाठवायचा आहे त्यांचा मोबाइल नंबर टाका.
▪ मेल मिळालेल्या व्यक्तीला मेसेजद्वारे मिळालेला पासकोड टाकावा लागेल आणि तेव्हाच हा मेल अनलॉक होऊ शकेल.




👉 Confidential Mode या फीचरच्या मदतीने पाठवलेल्या ई-मेलची प्रिंट, कॉपी, डाऊनलोक किंवा फॉरवर्ड करता येणार नाही.