* DEMO Tutorial *
----------------------------
Part 1 : Test तयार करणे
----------------------------

1) Website वर गेल्या नंतर  बटणावर क्लिक करा.
त्यानंतर पुढीलप्रमाणे टेस्ट चे नाव  द्या (Eg.Math Test) आणि आपल्याला हवा असलेला नविन पासवर्ड टाका Create Test बटणावर क्लिक करा.



2) ओपन झालेल्या Dashboard मधील 4 पर्यायांपैकी Adjust setting मधून वेळ वगैरे देऊ शकता.




3) दुसऱ्या क्रमांकाचा Add questions पर्याय निवडा. Insert मधून प्रश्नाचा प्रकार निवडा (बहुपर्यायी, रिकाम्या जागा, चूक कि बरोबर) . 



4) Multiple choice प्रकार निवडा. पुढील प्रमाणे दिसू लागेल.  




5) त्यामध्ये Question च्या ऐवजी प्रश्न टाईप करा. Choice च्या ऐवजी पर्याय टाईप करा. नवीन पर्याय घेण्यासाठी    हा पर्याय निवडा. वरील उजव्या कोपऱ्यात points चा वापर करून प्रश्नासाठी गुण निश्चित करा. नवीन प्रश्न घेण्यासाठी पुन्हा Insert मधून प्रश्नाचा प्रकार निवडा.

*बरोबर उत्तरावर click करून निवडून ठेवावे.



6) प्रश्न टाकून झाल्यानंतर डावीकडील मेनूमधील    पर्याय निवडावा. व   बटणावर क्लिक करा. लिंक उपलब्ध होईल. आलेली लिंक कॉपी करून विद्यार्थ्यांना शेअर करावी.






--------------------------------------
Part 2 : Test सोडवणे / report बघणे
--------------------------------------

1)  विद्यार्थ्याने लिंक ओपन केल्यानंतर नाव विचारले जाईल. नाव टाकल्या नंतर Start बटणावर क्लिक केल्यानंतर टेस्ट सुरु होईल. टेस्ट Submit केल्यानंतर विद्यार्थ्यांना Result लगेच दिसू लागेल.



2) सर्व विद्यार्थ्यांचे Report बघण्यासाठी तीच (share केलेली) लिंक ओपन करावी. व Administration विभाग निवडून सुरवातीला टाकलेला पासवर्ड टाकून लॉग इन करावे.



3) पुन्हा Dashbord दिसू लागेल. 4 क्रमांकाच्या View results पर्याय निवडावा. 



4) टेस्ट दिलेल्या सर्वांचा Report दिसू लागेल.